
Description
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीमने स्वतः तयार केलेले दर्जेदार प्रश्न
- आयोगाच्या बदलत्या पद्धतीनुसार टेस्टची रचना
- डिस्कशन ऑनलाईन दोन वेळा पाहता येणार.
- विज्ञानाचे प्रश्न इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत असतील तर इतर सामान्य अध्ययनाचे प्रश्न हे मराठीत असतील.
- ज्या दिवशी टेस्ट असेल त्या दिवशी ॲपवर टेस्ट अपलोड केली जाणार त्यानंतर विश्लेषणात्मक व्हिडिओ त्या टेस्ट बाबत ते देखील अपलोड केले जाणार.
एकूण सात टेस्ट
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
Test Series - Target Combined 2024
Have a coupon?
