
Description
Booster Score Test Series ( Combine Group & C )
अर्थव्यवस्था
> Test Schedule नुसार
> COMBINE TARGET 15+ प्रश्नांची परिपुर्ण PLANNING
> उपलब्ध होणार व ती Xerox काढता येणार.
> Test चे विस्तृत विश्लेषण Online उपलब्ध असेल.
> Traditional Part सोबतच Current देखिल समाविष्ट असेल.
> अर्थसंकल्पाचे प्रश्न देखिल समाविष्ट असणार.
> Approach व Logic Building वर विशेष भर
> सर्व Test दिलेल्या Schedule नुसार 4 वा Upload होणार
> एकूण टेस्ट 16
> टेस्ट वैधता: 3 महीने
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
