
Description
COMBINE पूर्व
🏅PYQ Analysis Batch 🏅
वैशिष्ट्ये
✔️ 2017-2025 Combine पूर्व ला विचारलेले Pyq आयोगाच्या दिलेल्या format आणि Font मध्येच घेतलेले आहे.
✔️ रद्द झालेले Pyq कोणत्या कारणामुळे रद्द झाले ते सुद्धा विश्लेषणामध्ये कव्हर केलेले आहे.
✔️ Current मध्ये बदललेल्या Trends नुसार विश्लेषण केलेले आहे.
✔️ logically जे प्रश्न सुटतात त्याबाबत techniques देखील वापरलेल्या आहेत
✔️Facts बाबत अपडेटेड अर्थसंकल्प 2024-25 नुसार आकडेवारी विश्लेषणात घेतलेली आहे.
Combine पूर्व PYQ Analysis Batch
Have a coupon?
